महाराष्ट्र केसरी 2023 - सिकंदर शेख
Maharashtra Kesari 2023 Winner : सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान Maharashtra Kesari Final 2023 : अखेर चपळ चिता म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली आहे. Sikander shaikh Winner Maharashtra Kesari 2023 पुणे : महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदाच्या चीत करत मैदान मारलं. बलदंड शरीर यष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदामध्ये त्याने अस्मान दाखवत 66 वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. मागील वर्षी हुकलेली संधी सिकंदरच्या डोक्यात होती. अवघ्या महाराष्ट्राने महेंद्र गायकवाड याच्याकडून झालेला पराभव पाहिला होता. पण गडी खचला नाही आपला सराव सुरू ठेवला आणि यंदा मागील वर्षीचा विजेता शिवराज राक्षे याला पराभूत विजयश्री मिळवला. जर तुम्हाला अशीच माहिती पाहायची असेल तर आजच पुढील Whatsapp ग्रुप ल जॉइन व्हा - https://chat.whatsapp.com/FBd8RKlB2DsHccqRU2mqSg माती विभागामध्ये झालेल्या सेमी फायलनमध्येही सिकंदर याने संदीप मोटे याचा 1...